Maharashtra Breaking News Live : मराठी पाट्यांसाठी मनसेची डेडलाईन – Marathi News | Maharashtra breaking news live updates latest marathi news today Maratha reservation cm eknath shinde ajit pawar sharad pawar manoj jarange patil bjp shivsena congress Latest Marathi News

Jitendra Zavar |
Updated on: Nov 24, 2023 | 8:08 AM

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील…. राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी…. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील घडामोडी, महत्वाच्या बातम्या… वाचा एका क्लिकवर…

Maharashtra Breaking News Live : मराठी पाट्यांसाठी मनसेची डेडलाईन

LIVE NEWS & UPDATES

  • 24 Nov 2023 08:04 AM (IST)

    Marathi News | मराठी पाट्या बाबत मनसेने दिली डेडलाइन

    दहिसरमध्ये मराठी पाटी बाबत मनसेने डेडलाइन जारी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहिसर विभागात पोस्टर्स लावून दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची मुदत दिली आहे. 25 ही शेवटची तारीख असून, मराठीत पाटी न लावल्यास 26 तारखेला मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, अशी धमकी मनसेने दिली आहे.

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करुन मराठा आंदोलनाचे नेत मनोज जरंगे पाटील अंतरवाली सराटी या गावांत दाखल झाले. गावाच्या वेशीवर नागरिकांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ते पुन्हा आंदोलन स्थळावर गेले. मुंबई नाशिक महामार्गावर पाडळी फाट्याजवळ तीन गाड्यांचा अपघात झाला. त्यात नऊ जण जखमी झाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहिसर विभागात पोस्टर्स लावून दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मुदत दिली आहे. 25 नोव्हेंबर ही मराठी पाट्या लावण्याची शेवटची तारीख असून त्यानंतर मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्यात येईल, असे म्हटले आहे. राजकीय, जिल्ह्या जिल्ह्यातील बातम्यांसह मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचणास मिळणार आहे. त्यासाठी आमचा हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा…

Source link