केटो डाएटमुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते का? | Can a Keto diet harm your kidney function and lead to kidney stones

केटो डाएटमुळे मूत्रपिंड निकामी होऊ शकते का? | Can a Keto diet harm your kidney function and lead to kidney stones

व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रासलेले असतात. सतत वाढते वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे डाएट प्लॅन ट्राय केले जातात. आजकाल लोक वजन कमी करण्यासाठी केटो डाएटचे पालन करताना दिसतात.  केटो डाएटला कीटोजेनिक डाएट, लो-कार्ब डाएट, लो-कार्ब हाय फॅट डाएट इ. असेही म्हणतात. केटो डाएट हा जास्त चरबी व कमी कार्बचा आहार आहे. … Read more